14वर्षीय वैभव सूर्यवंशी ची आयपीएल मध्ये धम्माल…

Share

file photo

प्रतिनिधी :मिलन शहा

आयपीएल २०२५ चा नवा स्टार: राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. वैभवने ११ षटकार आणि ७ चौकार मारले.

सर्वात कमी वयात अर्धशतक: त्याच सामन्यात, वैभवने १७ चेंडूत ६ षटकार आणि ३ चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला.

तर शुभमन गिलचा कर्णधारपदाचा धमाका: गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने कर्णधारपदाची खेळी खेळताना ८४ धावा केल्या. गिलने आपल्या स्फोटक फलंदाजीत ४ षटकार आणि ५ चौकार मारले.

राजस्थान विरुद्ध गुजरात सामना हा एक हाय व्होल्टेज ड्रामा ठरला: तरुण वैभवने खळबळ उडवून दिली, तर गिलने विरोधी गोलंदाजांनाही मारहाण केली.

चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आणि समाज माध्यमावर दोन्ही खेळाडूंबद्दल चर्चा रंगल्या आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *