2 लाखा पेक्षा कमी मतदाना मुळे हरियाणात काँग्रेसच पाणीपत…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

भाजपने 55 लाख 48 हजार 800 मते (39.94%) घेऊन 48 जागा जिंकल्या.काँग्रेसने 54 लाख 30 हजार 602 मते (39.09%) मिळवून 36 जागा जिंकल्या (रोहतक प्रलंबित असताना).अपक्षांनी 16 लाख 17 हजार 249 मते (11.64%) मिळवून 3 जागा जिंकल्या.INLD ने 5 लाख 75 हजार 192 मते (4.14%) घेऊन 2 जागा जिंकल्या.आम आदमी पार्टीला 2 लाख 48 हजार 455 मते (1.79%) मिळाली आहेत.जननायक जनता पक्षाला 1 लाख 25 हजार 22 मते (0.90%) मिळाली.NOTA ला 53 हजार 300 (0.38%) मते मिळाली आहेत.फरक होता व्यवस्थापनाचा. फरक होता तो नेत्यांच्या अतिउत्साही विधानांचा. बोलकी मते आणि मूक मतदार यात फरक होता. फरक 1 लाख 18 हजार 198 मतांचा होता, त्यामुळे काँग्रेसला भाजपपेक्षा 12 जागा कमी जिंकता आल्या.

✍🏻🦁🙏🏻


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *