प्रतिनिधी :मिलन शहा
भारत-पाकिस्तान महिला क्रिकेट सामना निश्चित, मोठा सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार..
महिला विश्वचषक 2025,दिनांक 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान भारत-श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे..भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 5 ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी बेंगळुरू येथे होणार आहे.ऑपरेशन सिंदूर नंतर भारत-पाकिस्तान महिला संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतील.