
मुंबई :कांदिवली येथील पायोनियर एज्युकेशन ट्रस्ट संचालित ग.दा. जोशी पायोनियर प्राथमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मनोज माणिक वर्तक यांना बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी पालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी ,उपायुक्त डॉक्टर प्राची जांभेकर आणि शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त झाला वर्तक सर हे गेली 31 वर्ष पायोनियर एज्युकेशन ट्रस्टच्या सेवेत आहेत.विद्यार्थ्यांसाठी आनंददायी अध्यापन, अनेक उपक्रम व स्पर्धांसाठी मार्गदर्शन करत असतात. त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
अभिनंदन
Congrats