ओबीसिंना कणखर नेतृत्व आवश्यक!

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : कुठलीही संघटना ही पवित्र असते.फक्त त्यामधील सेवा अथवा काम करणारी माणसे चांगली व निस्वार्थी
असावीत. तेंव्हाच ती संघटना समाजपयोगी कामे चांगल्या प्रकारे करू शकते व सामाजिक प्रगती व विकास होऊ शकतो.
हिच वानवा ओबीसी समाजातील नेत्यांची आहे.कारण मराठा समाज हा जरांगे पाटलांनमुळे एकवटला आणि आंदोलन करून मराठा समाजाच्या मागण्या!आपल्या पदरात पडून घेतल्या.”जथा राजा यथा प्रजा”ही म्हण महत्वाची आहे.जेवढ नेतृत्व प्रखर तेवढी पकड मजबूत ह्याचा प्रत्यय येतो. ओबीसी समाजाने प्रथम कणखर नेतृत्व तयार कराव! कारण समाजातील लोकांना किंवा समाजाला एकत्रित आणन ही तारेवरची कसरत आहे.
पुढाऱ्यांवरती विश्वास निर्माण होण महत्वाच आहे.तेव्हाच ते तुमचं नेतृत्व स्वीकारतील!अन्यथा नाही. त्यासाठी
स्व.बाळा साहेब ठाकरे ह्याच
उदाहरण देता येईल.असे अनेक नेते आहेत,त्यांनी समाज एकवटला.ओबीसी नेत्यांनाही
ते करावे लागणार आहे.तेव्हाच समाज हा जवळ व एकत्र येईल आणि प्रखर आंदोलन करता येईल.


Share

One thought on “ओबीसिंना कणखर नेतृत्व आवश्यक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *