
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
महाराष्ट्रातील अनेक घाटांची महत्ती आहे.खास करून पावसाळी वातावरणात ताम्हिणी घाटाची मजा कांहीं औरच आहे. हा घाट खास करून पावसाळी
व इतर हंगामातही पर्यटनाला साजेसा आहे.सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वत रांगा आणि त्यामधे वसलेले मुळशी धरण!हा निसर्गाला मिळालेला एक ठेवाच आहे आणि ठीक ठिकाणी छोटेमोठे पावसाळी ओसंडून वाहणारे धबधबे व पसरलेली धुक्याची चादर!तसेच शेजारीच टपऱ्यावरती मिळणारे मके गरमा गरम भजी मॅगी चहा आणि इतर खाद्य पदार्थांची आस्वाद घेतल्यावर! ताम्हिणी घाटातील “मालवणकर हॉटेल” मध्ये लज्जतदार जेवणाची चव घ्यायला लोकांची गर्दी असते.ह्या हॉटेल मधील मालवणकर ताईंच्या हाताची सुगरण चव घेऊन हा सहलीचा निरोप घेता येतो.अशा निसर्गरम्य वातावरणात ताम्हिणी घाटात येऊन पर्यटकांनी येऊन मजा लुटण्याची संधी आणि .
आपल्या देशा खुप अशा काही आचार्य जनक गोष्ठी आहेत लोकाना माहिती नाहि जैसे मालवणकर होटल
Very good
Ohh great need to visit
मालवणकर हॉटेल ची चवच न्यारी, एकदा अवश्य आस्वाद घ्या, पुन्हा पुन्हा येणार अशी लज्जतदार मालवणी जेवणाचा स्वाद असतो.
Nice