
प्रतिनिधी :मिलन शहा
ठाणे : शिवसेना उपनेते दिवंगत अनंत तरे ह्यांच्या जीवनावर आधारित ‘अनंत आकाश’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास शिवसेना नेते अरविंद सावंत, राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे आणि स्वर्गीय अनंत तरे ह्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
अनंत तरे ह्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘अनंत आकाश’ पुस्तकाचे प्रकाशन उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
योगेश कोळी ह्यांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनंत तरे ह्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा समावेश आहे.
उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे.
अरविंद सावंत, शिवसेना नेते आणिमाजी खासदार राजन विचारे शिवसेना नेते केदार दिघे ठाणे जिल्हाप्रमुख,सुरेश म्हात्रे भिवंडीचे खासदार.
या कार्यक्रमातून अनंत तरे ह्यांच्या कार्याला आणि स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली.
Great
Great day