
मुंबई येथे झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये रिझर्व्ह बँकेने ऑफलाइन डिजिटल रुपी लाँच केला.ऑफलाइन डिजिटल रुपीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कशिवायही डिजिटल पेमेंट करू शकाल.तुम्ही ते रोख रकमेसारखे खर्च करू शकता. तुम्हाला फक्त कोणताही QR कोड स्कॅन किंवा टॅप करायचा आहे आणि तुमचे पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण होईल.
तुम्ही तुमचे पैसे डिजिटल पद्धतीने तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता.
Very good news
छान