
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र तांगडे आणि माजी नगरसेवक सोहल शेख यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
मातोश्रीवर पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या वेळी अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आ. मिलिंद नार्वेकर, राजू वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
येजा तर होतच राहणार पण या महाराष्ट्रत खर लोकानच राज्य कधी येणार आणि गरिबाना न्याय मिलणार
Great
Politics