
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
कल्याण : कल्याणमधील शिवाजीनगर आणि अशोकनगर येथील शिंदे गटाच्या उपशहर संघटक कांचन लोंढे यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उबाठा ला अच्छे दिन
In out or mauke pe chouka