
एसएमएस.-प्रतिनिधी–मिलन शहा
महाराष्ट्रात रेल्वे प्रवासादरम्यान इलेक्ट्रिक किटली वापरून मॅगी आणि चहा बनवणाऱ्या महिलेविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.
रेल्वेच्या नियमानुसार अशा उच्च-शक्तीच्या उपकरणांचा वापर आगीचा धोका निर्माण करू शकतो, त्यामुळे ते पूर्णपणे बंदीस्त आहेत.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की,
“ही चूक कोणत्याही राज्याची नाही, तर वर्तनाची आहे. ट्रेन प्रत्येकाची आहे, त्यामुळे जबाबदारी देखील प्रत्येकानेच घ्यावी.”
अजब गजब ग बया!!
Are wahhhh