या आधी स्वतः संविधान जाणून घेऊया…

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : भारतीय संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राष्ट्र सेवा दल कार्यालय, मालवणी क्र. 2/3, नीलम स्टुडिओजवळ, मालाड पश्चिम, मुंबई–95 येथे सायंकाळी 6:00 वाजता एक विशेष११ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय संविधानातील विविध अनुच्छेदांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

मुख्य वक्ते : सोमा बाबू डे (सफल विकास वेल्फेअर कार्यकर्ते)

सिद्धेश्वरी शर्मा (सफल विकास वेल्फेअर सोसायटी कार्यकर्त्या)

मुख्य अतिथी :अनीता खरात, मनिषा क्षीरसागर,प्रदीप खरात

आपण सर्वांनी या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क —
📞 वैशाली महाडिक : 9987149549
📞 निसार अली : 9967518107

समाजात संविधानिक मूल्यांची जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.


Share

4 thoughts on “या आधी स्वतः संविधान जाणून घेऊया…

  1. सन्माननीय. मुख्य वक्ते, आदरणीय. मुख्य अतिथीगण तसेच ‘ सफल विकास वेलफेअर सोसायटीचे ‘ खंदे कार्यकर्ते तथा माननीय. अधिक माहिती संपर्क प्रमुख
    आपले सर्वांचे या अनोख्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत.
    आपले नम्र,
    राष्ट्रसेवा दल,सफल विकास वेलफेअर सोसायटी.
    कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *