BJP नगरसेवक स्व.अटल बिहारी वाजपेयी स्मृतीस्थळी.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : भारतीय जनता पक्ष, उत्तर मुंबईतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेऊन त्यांच्या विचारांना अभिवादन केले. त्यानंतर सर्व नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई महानगरपालिका) मुख्यालयाकडे मार्गस्थ झाले.

स्व. अटलजींच्या राष्ट्रभक्ती, सुशासन आणि विकासाभिमुख विचारधारेने प्रेरित होऊन, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


Share

2 thoughts on “BJP नगरसेवक स्व.अटल बिहारी वाजपेयी स्मृतीस्थळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *