प्रतिनिधी:मिलन शाह

सद्या महाराष्ट्रातील राजकारणात कोणते ही बदलाची गरज नाही.उद्धव ठाकरे यांची सरकार पुढे पण चालत राहणार. शिंदेंचे प्रकरण शिवसेनेची अंतर्गत बाब आहे.त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे या बद्दल मुख्यमंत्री उद्धव निर्णय घेतील.मात्र महाराष्ट्रातील सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालत राहणार.