
मुंबई, तुषार बच्चू सिंग हा तरुण 1 ऑगस्ट पासून बेपत्ता झाला आहे.कोणालाही न सांगता दिनांक 1 ऑगस्ट पासून घरातुन निघून गेला आहे.या बाबत चारकोप पोलीस ठाणे येथे हरवल्याची तक्रार दिनांक 1 ऑगस्ट रोजी मिसींग क्रमांक 70/2022 दाखल केली आह, तो मिळून आल्यास संपर्क तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक महाले मो.नं. 8169465136 व मिसींग पथक सफौ थोरात मो.नं.9821300965 संपर्क साधावा. सेवा खबर न्यूज मो. नं.8080882183.वर संपर्क कारणYGअशी विनंती करण्यात आली आहे.