
प्रतिनिधी:कांचन जांबोटी
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांना आचार्य अत्रे स्मृतीप्रतिष्ठान च्या वतीने
‘पत्रमहर्षीआचार्य अत्रे पुरस्कारा’ने नुकतेच पुण्यात सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष डॉ भालचंद्र मुणगेकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन शीतल करदेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
सोबत संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे,प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्यवाह उमा नाबर, कार्यकारिणी सदस्य हेमंत जोशी,सूर्यकांत गायकवाड आदि मान्यवर!