
File Photo
मुंबई,जागतिक शरीरसौष्ठव क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कामगिरीने वारंवार महाराष्ट्राच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा रोवणारे मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, फेडरेशन कप, मिस्टर आशिया, युरोपियन चॅम्पियनशिप अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्राची मोहर उमटवली होती. भावपूर्ण आदरांजली !