क्रिकेट च्या देवताची मूर्तीची प्रतिष्ठापना!

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,सतयुगातील मानव हा पुढच्या युगासाठी, परमेश्वर ठरला.उदा०श्रीराम, श्रीकृष्ण,हनुमानजी.ह्या मानवांचे क्षेत्र हे धर्म युधाचे होते,त्याच नितिवर ते चालले,म्हणून ते देवासमान पुजले जात आहेत.परंतु सदर मानविय देवांनी,स्वतसमोर स्वताच्या मूर्तीची प्रिष्ठापना स्थापित केली, असे ऐकीवात व लिखंतरित नाही.म्हणून त्यांची प्रतिष्ठापना देवळांमध्ये करतात व पूजन करतात.पण आजही कलियुगात “देव”आहे.पण क्षेत्र भिन्न आहे.ते आहे क्रीडा विश्व!आणि त्या देवाचे नाव आहे,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.चेंडू पळी अर्थात क्रिकेट? चा परमेश्वर.ह्या देवाने क्रिकेटच्या सर्व प्रकारात एकंदरीत 957 सामने खेळले.एकूण 50092 धावांचा डोंगर आपल्या पलीतून रचला.त्यांची तुलना डॉन ब्रॅडमन ह्यांचशी समकालीन केली जाते. सचींनी 100 धावांची 100 शतके ठोकलेली आहेत,हे विशेष! सन 2009 साली याची किरती मॅडम तुसाद येथे पोहचली.तेथेही त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.पण बुधवार दि.1नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमच्या बाहेरील बाजूस, साचीन चा आवडता लॉफ्टेड शॉट मारतानाचा प्रतिकृतीक पुतळ्याचे अनावरण!मुख्य मंत्री एकनाथजी शिंदे व एम सी ए चे अध्यक्ष अमोल काळे ह्या दोघांच्या हस्ते करण्यात आले.त्या समई माझी अधक्ष,शरद पवार,आशिष शेलार, बी सी सी आय अध्यक्ष, राजीव शुक्ला,कार्यवाह जय शहा,क्रीडामंत्री संजय बनसोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.तर भारत रत्न सचिन तेंडुलकर,आपल्या परिवारासह उपस्थीत होते. त्यांच्या जीवनातला हा आस्मरणीय असा हा क्षण होता.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *