

File Photo
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,-मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे दुःखद निधन राहत्या घरी सायन येथे झाले.त्यांना दोन दिवसापूर्वी टाटा रुग्णालयातून घरी आणले होते. प्रसिद्ध मराठी अभिनेता दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ते मोठे भाऊ होते. लक्ष्मीकांत बेर्डे सोबत ही त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.

File Photo