पत्रकार मिलिंद बेहले यांचे हृदय विकाराने निधन!

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,वरिष्ठ पत्रकार माजी दैनिक सकाळ चे वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकमत ठाण्या एडिशन चे अससोसिएट एडिटर मिलिंद बेल्हे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज दि.28, मार्च 2024, रोजी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मित्रवर्य मिलिंद बेल्हे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन !

कोट :मिलिंद बेहले सर तंत्रज्ञान आणि घडामोडी बाबत नेहमी सतर्क आणि इन्फॉर्मड असायचे तसेच रोख ठोक मात्र सहकार्याना नेहमी मदत करण्यास उत्सुक असायचे-ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल -मुंबई टीम


Share

One thought on “पत्रकार मिलिंद बेहले यांचे हृदय विकाराने निधन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *