मनसेचा पंतप्रधान मोदींना खुला पाठिंबा!

Share


प्रतनिधी:सुरेश बोरले

मुंबई,गुढीपाडव्याच्या सभेत ,मनसे अध्यक्ष , राज ठाकरे यांची जाहीर सभा दर वर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी पार्क वर पार पडली.त्यांनी वैद्यकीय अधिकारी व परिचारिका ह्यांना निवडणूक प्रक्रियेत घेऊ नये.कारण ते रुग्ण सेवेसाठी आहेत.त्यांना त्यांचे काम करू द्या.जर का त्यांना अडवल्यास ,मी स्वता,त्यांची जबाबदारी घेण्यास!तयार आहे.हे त्यांनी जाहीरपणे सांगितले . त्यांनी माध्यामांनाही,चुकीच्या बातमी देण्याच्या बाबतीत फटकारले.त्यांनी 370 कलम हटवून व इतर चांगल्या,केलेल्या राष्ट्र हिताचया गोष्टीसाठी, पंतप्रधान!मोदींची प्रशंसा केली व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान मोदींना उघडपणे पक्षाचे नाव न घेता मन सैनिकांना लोकसभेसाठी मतदान करावे,असे जाहीर आव्हान केले आहे.त्यांच्या या वक्तव्या नंतर राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली असून 2019 मध्ये मनसे प्रमुखांच्या भाजप विरोधात लावरे तो व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.


Share

One thought on “मनसेचा पंतप्रधान मोदींना खुला पाठिंबा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *