
File Photo
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री ठरवावे असे दिलीप पांडे यांनी प्रस्ताव ठेवले त्याला आप च्या सर्व आमदारांनी अनुमोदन दिले.अरविंद केजरीवाल यांनी आतिशीच्या नावाचा प्रस्ताव मांडला व आतिशी यांच्या नावाला सर्व आमदारांनी उभे राहून आपली सहमती दर्शवली.आणि अशा प्रकारे आतिषी दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार. आज दुपारी 4.30 वाजताच्या शपथ ग्रहण करणार असल्याची माहिती आहे. आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत.