श्रीगंगानगर भारत-पाक सीमेवर दहा करोड ची हेरॉईन सापडल्याने खळबळ…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

संगतपुरा येथील शेतकऱ्याच्या शेतात हेरॉईनची खेप सापडली.पॅकेटमध्ये भरलेल्या हेरॉईनचे वजन दोन किलोपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत दहा कोटी रुपये असू शकते.
शेतकऱ्याच्या माहितीवरून बीएसएफ, पोलिसांनी हेरॉईन जप्त केले.बीएसएफ आणि पोलिस संयुक्तपणे शोध मोहीम राबवत आहेत.माजी सरपंच चमकोर सिंह यांच्या शेतात हेरॉईन सापडली.


Share

One thought on “श्रीगंगानगर भारत-पाक सीमेवर दहा करोड ची हेरॉईन सापडल्याने खळबळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *