प्रतिनिधी :मिलन शहा
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत 53 औषधे नापास झाली आहेत. यामध्ये बीपी, मधुमेह आणि जीवनसत्त्वांसाठी काही औषधांचाही समावेश आहे.
सीडीएससीओच्या अयशस्वी झालेल्या औषधांमध्ये वेदना कमी करणारे औषध डायक्लोफेनाक, ताप कमी करणारे औषध पॅरासिटामॉल, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि काही व्हिटॅमिन औषधे यांचा समावेश आहे.
ही औषधे देशातील अनेक मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात.
हे औषध गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी झाले असून आरोग्यासाठी धोकादायक घोषित करण्यात आले आहे.
तरी मेडिकल मध्ये सहज उपलब्ध