
प्रतिनिधी :मिलन शहा
कर्नाटक: बंगळुरूमध्ये महालक्ष्मीची हत्या करून तिचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या मुक्तिरंजन रॉयने गळफास लावून आत्महत्या केली… ओडिशातील भद्रक जिल्ह्यात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये या हत्येची कबुली आहे.
मिलन शहा.
“महालक्ष्मी” आणि “मुक्ती रंजन” दोघेही 2023 पासून विवाहबाह्य संबंधात होते, बेंगळुरूमधील एकाच मॉलमध्ये काम करत होते…
“महालक्ष्मी” च्या निर्घृण हत्येनंतर, द्वेष करणाऱ्यांनी जाणूनबुजून डावपेच म्हणून या हत्येला मुस्लिम अँगल देऊन त्यात “अश्रफ” असे उर्दू नाव लिहून ते प्रसारित केले होते.
Danger