
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,अवघ्या एका तासात एक लाख श्यात्तर हजार महिंद्रा रॉक्स चे बुकिंग झाले… बुकिंग ₹21हजार रुपयांनी करायची होती… आणि या बुकिंगमध्ये एकूण तीनशे सत्तर कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तसेच महत्वाचे काय तर हे बुकिंग कोणत्याही अंबानी अदानी यांनी केलेले नाही.तर बुकिंग करता अधिकतर लोक मध्यमवर्गीय आहेत. त्याला आपण “द ग्रेट इंडियन मिडल क्लास” म्हणतो