आज पासून देवेंद्र3.0 पर्व सुरु….

Share

file photo

मुंबई,देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे.फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील. आज दिनांक 5 डिसेंबर, 2024,रोजी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य सभारंभात शपथविधी होणार आहे. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी सह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *