
प्रतिनिधी :मिलन शहा
नवी दिल्ली :संसदेच्या संकुलात विरोधी खासदारांनी मोदी आणि अदानी यांचे मुखवटे घातल्यानंतर केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी गौतम अदानी यांचे काही जुने फोटो X वर शेअर केले आहेत.
ज्यामध्ये तो रॉबर्ट वाड्रा, अशोक गेहलोत आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत दिसत आहे.
रिजिजू यांनी लिहिले, ‘नाटक रचून जनतेचा पैसा वाया घालवण्याऐवजी लोक ‘बाल बुद्धिमत्ता’ गांभीर्याने का घेत नाहीत याचे काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे?’