
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
ठाणे :ठाणे घोडबंदर महामार्गलगतचे गायमुखचे डम्पिंग ग्राउंड अन्यत्र स्थलांतरित करा . या मागणी चे पत्र राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन निता गणेश शिंदे.संस्थापक अध्यक्षा – राजमाता जिजाऊ महिला संस्था. यांच्या वतीने देण्यात आले. सहाय्यक आयुक्तान्नी या बाबत सकारात्मक चर्चा करत वरिष्ठान्ना या बाबत माहिती देणार असल्याचे आश्वासन दिले.