
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली – ईडी (केंद्रीय तपास विभाग) ला अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास मान्यता मिळाली आहे. ईडीने केजरीवाल यांना मुख्य कट रचणारा म्हटले होते. यानंतर, गृह मंत्रालयाने ईडीला दारू घोटाळ्याशी संबंधित खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.
Ed ed pressure