
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :जेपीसी बैठकीत गोंधळ, निशिकांत दुबे आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद; ओवैसींसह दहा खासदार निलंबित..* _आज वक्फ दुरुस्ती विधेयकावर जेपीसी बैठकीत गोंधळ झाला. असदुद्दीन ओवैसी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यासह दहा विरोधी खासदारांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा आरोप आहे की त्यांचे ऐकले जात नाही. गोंधळ इतका वाढला होता की मार्शलला बोलावणे आवश्यक झाले.