अंडर19महिला T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा दणदणीत विजय…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

क्वालालम्पूर: :19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषकात भारताचा शानदार विजय
19 वर्षांखालील महिला T 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारताला 83धावांचे लक्ष्य दिले, जे भारतीय संघाने सहज साध्य केले.
या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही.


Share

One thought on “अंडर19महिला T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा दणदणीत विजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *