
प्रतिनिधी :मिलन शहा
प्रयागराज:महाकुंभमेळा परिसरात पुन्हा आग लागली, सेक्टर मधील अनेक मंडप जळाले; अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी आहेत
महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 19 मध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत. अनेक मंडपांना आग लागल्याची माहिती आहे. सध्या कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही. आपल्या माहिती साठी याआधीही जत्रेच्या परिसरात आगीची घटना घडली आहे.
Dangerous