तामिळ मध्ये “₹” ऐवजी ‘ரூअसे लिहले चिन्ह वापरले
प्रतिनिधी :मिलन शहा
हे देशात पहिल्यांदाच घडले
1. 2025 च्या अर्थसंकल्पापूर्वी तामिळनाडू सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
2. तामिळनाडू सरकारने 2025 च्या राज्य अर्थसंकल्पातून अधिकृत रुपया चिन्ह (₹) काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
3.आता त्याच्या जागी तमिळ लिपी वापरली जाईल
राष्ट्रीय चलन चिन्ह नाकारून एखाद्या राज्याने NEP विरोधात आपली भूमिका मजबूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे!! हे केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध एक मोठे लक्षण मानले जात आहे!!