प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करीता , गृह मंत्रालयाने दिली मंजुरी!!
भ्रष्टाचार प्रकरणात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढत आहेत!
खरं तर, गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयाला भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे!
गृह मंत्रालयाने या संदर्भात एलजी सचिवालयाला पत्र पाठवले आहे आणि भ्रष्टाचार कायद्याअंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे!
Why