प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली:जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.
नितीश कुमार यांची AISA चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
डीएसएफच्या मनीषा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
डीएसएफच्या मुंतेहा फातिमा यांची सरचिटणीसपदी निवड झाली.
सहसचिवपदी अभाविपचे वैभव मीना यांची निवड.
Very good https://rb.gy/4gq2o4