
प्रतिनिधी :मिलन शहा
‘सासू वराला घेऊन पळून गेली’ ही कहाणी गोंडामध्ये पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे! सासू ला घेऊन पडून जायचे आणि लग्न करायचे हा नवीन ट्रेंड बनला आहे!
गोंडाच्या खोडारे भागात, बस्ती येथील एका तरुणाचे लग्न ठरले होते, पण वधूऐवजी वर सासूसोबत पळून गेला!
संभाषणादरम्यान, वराला वधूवर नाही तर त्याच्या होणाऱ्या सासूवर प्रेम झाले. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी लग्न केल्याची चर्चा परिसरात जोमाने सुरु आहे.
महिलेच्या कुटुंबाने खोडारे पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली आणि पोलिस तपास करत आहेत.
आता सोशल मीडियावर “वधूला सोडून, सासूसोबत पळून जा” असा गोंधळ सुरू आहे.
Very good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Awesome https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2
Very good https://is.gd/N1ikS2