सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब ड्रोन विरोधी यंत्रणा लावणार…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

पंजाब :पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने ने मोठा निर्णय घेतला आहे. कटांना योग्य उत्तर देण्यासाठी पंजाबमध्ये ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केल्या जाणार..

या तंत्रज्ञानामुळे ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवण्याचा हेजारी देश पाकिस्तानचा कट उधळून लावता येईल. आता पोलिस आणि सुरक्षा संस्था घुसखोर ड्रोनचा तात्काळ शोध काढू शकतील आणि त्यांचा नाश करू शकतील, ज्यामुळे सीमा सुरक्षेत ऐतिहासिक बदल घडून येईल.


Share

One thought on “सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब ड्रोन विरोधी यंत्रणा लावणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *