
प्रतिनिधी :मिलन शहा
राहुल गांधी यांनी कानपूरमध्ये शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेटीदरम्यान, शुभमचे वडील रडत होते आणि शुभमची पत्नी अशान्या हिच्या असहाय्यतेबद्दल सांगत होते.
एशान्या भावनिक झाली.
राहुल गांधींनी त्यांना धरले आणि धीर दिला. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगितले.प्रसंगी.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या गंभीर विषयावर सविस्रतार चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलन्याच्या मागणीची पुनरावृर्ती केली.…
Nice thing to meet victims family