प्रतिनिधी :मिलन शहा
पंजाब पोलिसांचे मोठे यश अमृतसरमध्ये मोठ्या हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. कारवाईत दोन हेरांना अटक करण्यात आले आहे हे लष्कराची गोपनीय माहिती लीक करायचे. त्यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध उघड!
पलक शेर मसीह आणि सूरज मसीह पकडले यांना अटक केली.
शत्रूला लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवायचे!
तुरुंगात असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपी द्वारे कनेक्शन! अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!
तपास सुरूच आहे – आणि मोठे खुलासे अपेक्षित आहेत!
पंजाब पोलिसांचा स्पष्ट संदेश दिला आहे कि देशद्रोहिंना सोडले जाणार नाहीत!
यांच्यावर कड़क करवाई करा
Shameshame