ईडीने काँग्रेसचे माजी आमदाराला केली अटक…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

ईडीने हरियाणातील काँग्रेसचे माजी आमदार धर्मसिंग छोक्कर यांना अटक केली.

या ऑपरेशनला “धप्पा” असे सांकेतिक नाव देण्यात आले असल्याचे कळले.दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल शांग्री-ला येथे धरम सिंह उपस्थित असल्याचे वृत्त होते. ईडीने तिथे छापा टाकला आणि त्यांना पकडले.

पंधराशे कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात धरम सिंह फरार होते.

गुरुग्राममध्ये लोकांना घरे देण्याच्या बदल्यात त्यांनी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.या प्रकरणात
त्यांनी घर दिले नाही आणि पैसेही परत केले नाहीत.म्हणून चौकशी अंती त्यांच्यावर ईडी ने केल्याचे सांगण्यात येत आहे.


Share

One thought on “ईडीने काँग्रेसचे माजी आमदाराला केली अटक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *