
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
अमरोहा;इंडियन आयडल शोचा विजेता आणि प्रसिद्ध गायक पवनदीप रस्ते अपघातात जखमी झाला आहे.
गजरौला पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर त्यांची कार मागून एका ट्रकला धडकली.
पवनदीप त्याच्या मित्रांसोबत दिल्लीला जात होता,
जखमी पवनदीपला रुग्णालयात दाखल करण्यात आले..
Getwellsoon
Sad