
file photo
प्रतिनिधी : मिलन शहा
एमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.
“युद्धविराम असो वा नसो, पुलवामा आणि पहलगाममधील दहशतवाद्यांचा पाठलाग थांबवू नका.”
“मी नेहमीच सैन्य आणि सरकारच्या पाठीशी उभा राहतो, पण …”
“युद्धविरामाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करायला हवी होती, कोणत्याही परदेशी राष्ट्रपतींनी नाही!”
“शिमला करारनुसार तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी का स्वीकारली जात आहे?”
“काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, मग अमेरिकेच्या व्यासपीठावर वाटाघाटी का?”
“पाकिस्तान दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करणार नाही याची हमी अमेरिका देईल का?”
Right