प्रतिनिधी :मिलन शहा
उत्तर प्रदेश :भाजप नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण.
भाजप नेते, व साखर गिरणी सहकारी संघाचे अध्यक्ष, रसरा, बलिया, बब्बन सिंग रघुवंशी यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे; भाजप नेत्याचा अश्लील व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल, झाला आहे. या बाबत बब्बन सिंह रघुवंशी यांनासमाज माध्यमात प्रचंड प्रमाणात ट्रोल ट्रोल करण्यात आले आहे. या बाबत भाजप च्या वरिष्ठान कडून कारवाई करत पक्षातून त्यांची हकाल पट्टी करण्यात आली आहे.
Good