
प्रतिनिधी :मिलन शहा
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ ह्यांनी दिनांक 16 मे रोजी, मुंबईतील वांद्रे मधील मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी त्यांचे स्वागत करून चर्चा केली.ही भेट राजकीय दृष्ट्या येणाऱ्या मुंबई महानगर पालिका सह महाराष्ट्रातील इतर नगरपालिका च्या होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्चर्व भूमीवर महत्वाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोमाने सुरु आहे. तसेच शिंदे सेनेत जाणाऱ्यांना रोखण्याच्या दृष्टी कोनातून महत्वाची मानली जात आहे.
Ohh gd