
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे वयाच्या 44व्या वर्षी कर्करोगाने निधन..झाले. असामी भाषेतील त्यांचे अनेक गाणे प्रसिद्ध आहेत यात ‘जोरा पाटे फागुन नाव’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अचानक जाण्याने असाम व आजू बाजू च्या प्रदेशात हळहळ व्यक्त होत आहे.
Rip