मालाड मध्ये स्कॉलरशिप मार्गदर्शन बैठकिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

Share

.प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मालाड, ता. 20(प्रतिनिधी )सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या वतीने स्कॉलरशिप मार्गदर्शन बैठकीचे आयोजन मालवणी गेट क्रमांक 3 येथे कारणात आले होते. प्रसंगी 50 ते 60 पालक व विध्यार्थी सहभागी झाले होते. हमीद दलवायी इस्लामिक रिसर्च संस्थेच्या ईला कांबळी यांनी उपस्थित पालक व विध्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप योजनांची व शासकीय शिष्यवृत्ती योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. प्रसंगी सफल च्या सचिव वैशाली महाडिक अध्यक्ष निसार अली सय्यद यांनी ही मार्गदर्शन केले. प्रसंगी करिष्मा, कृष्णा वाघमारे, मिलन शहा आणि मनोज परमार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Share

2 thoughts on “मालाड मध्ये स्कॉलरशिप मार्गदर्शन बैठकिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *