प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई :शताब्दी नगरमधील शेकडो कुटुंबांसाठी इमारती तयार असूनही, अदानीने म्हाडाला पैसे न दिल्यामुळे घरांच्या चाव्या अद्याप दिल्या गेलेल्या नाहीत. DRPA आणि म्हाडाने वारंवार आश्वासनं दिली, मात्र ती पाळलेली नाहीत.
आज आम्ही DRPA च्या CEO यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. पाच तासांच्या संघर्षानंतर सरकारने ४८ तासांत कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
हे आश्वासन न पाळल्यास धारावीकर पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.
https://shorturl.fm/68Y8V
https://shorturl.fm/A5ni8
https://shorturl.fm/N6nl1
https://shorturl.fm/9fnIC