प्रतिनिधी:मिलन शहा
पाटणा :राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांना पक्षातून बाहेर चा मार्ग दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेज प्रताप अलिकडेच एका मुलीचा फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले त्यात त्यांनी ती त्यांची पार्टनर म्हणून वर्णन केले होते.
तथापि, त्यानंतर लगेचच त्यांनी स्पष्ट केले की त्यांचे ट्विटर/एक्स हँडल हॅक झाले आहे आणि पोस्ट बनावट आहे. पण तोपर्यंत वाद वाढला आणि पक्षाचा प्रतिमा खराब झाली होती..
तेज प्रताप पक्षाच्या शिस्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे राजद नेतृत्वाने सांगत हा कठोर निर्णय घेतला आणि तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकले.राजकीय वर्तुळात, हा निर्णय कुटुंब आणि पक्ष दोघांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
https://shorturl.fm/5JO3e
https://shorturl.fm/FIJkD
https://shorturl.fm/TbTre
https://shorturl.fm/j3kEj
https://shorturl.fm/A5ni8
https://shorturl.fm/bODKa
https://shorturl.fm/5JO3e
https://shorturl.fm/hQjgP