
file photo(courtesy Social media )
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
दिल्ली :नटवर्य मा.अशोकजी सराफ पद्मश्रीने सन्मानित.
प्रतिनिधी… महाराष्ट्र नाट्य कला सिने अभिनयातील एक मोठ व अवलिया नाव ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसवलं अर्थात मा.अशोकजी सराफ ह्यांना भारत सरकारतर्फे
“पद्मश्री”पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या हस्ते बहाल. आपल्या वरील कलेद्वारा लोकांची ५० वर्षाहून अधिक काळ केलेली मनोरंजनाची अविरत सेवा!त्याच प्रतीक अर्थात” “पद्मश्री” पुरस्कार !
https://shorturl.fm/retLL
https://shorturl.fm/IPXDm
https://shorturl.fm/MVjF1
https://shorturl.fm/ypgnt
https://shorturl.fm/Kp34g
Congrats